Madhusudan kalelkar biography sample
Madhusudan kalelkar biography sample
Short biography sample.
मधुसूदन कालेलकर
मधुसूदन कालेलकर (जन्म : २२ मार्च १९२४; - वांद्रे, मुंबई, १७ डिसेंबर १९८५) हे साहित्यातील आणि चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज नाव. कालेलकरांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी झाला.
वेंगुर्ले येथे शालेय शिक्षण झाल्यावर ते मुंबईत आले.
Madhusudan kalelkar biography sample pdf
सुरुवातीस ते गिरगावात रामचंद्र बिल्डिंग (आताचे सुंदर भवन)मध्ये राहण्यास आले. तिथे गणेशोत्सवाचा निमित्ताने त्यांनी त्यांचे पहिले नाटक लिहिले आणि आपल्या लिखाणाचा श्रीगणेशा केला. मग त्यांनी आपला निवास वांद्रे पश्चिममध्ये येवले भवन येथे हलवला.
तेथे त्यांनी कित्येक वर्षे विपुल साहित्यसंपदा निर्मिली, आणि तदनंतर वांद्रे पूर्व येथील साहित्य सहवास वसाहतीत त्यांचे शेवटपर्यंत वास्तव्य राहिले. ते मराठी नाटककार, कथाकार आणि कवी म्हणून प्रसिद्ध झालेच पण त्याचबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ते गीतकार आणि पटकथाकार म्हणूनही प्रथितयश झाले.
कालेलकरांनी एकूण २९ नाटके आणि मराठी व हिंदी मिळून १११ चित्रपटांसाठी लिखाण केले. त्यात त्यांनी कौटुंबिक, गंभीर, विनोदी, सामाजिक असे अनेक विषय हाताळले आहेत. त्यांचे काही प्र